By  
on  

मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है…रिंकूच्या फोटोंशूटवर चाहतेच काय सेलिब्रिटीसुध्दा फिदा

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. अनेक सुंदर फोटोशूट शेयर करत ती चाहत्यांचं मन जिंकते. आर्ची फेम रिंकू राजगुरुने नुकतंच निळ्या साडीतील सुंदर फोटो शेयर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

रिंकूच्या या फोटोशूटवर चाहतेच काय तर सेलिब्रिटीसुध्दा फिदा झाले आहेत. 

निळी गर्द साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज आणि केसात माळलेला गजरा अशा लुकमध्ये रिंकू खुपच मनमोहक दिसतेय, 

रिंकूने या फोटोशूटसोबतच खास ओळीसुध्दा शेयर केल्या आहेत. 

ज़िंदगी तेरी नाराज़गी से क्या होगा
मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है… या ओळींसोबतच रिंकूची नजाकत आणि अदाकारी या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive