By  
on  

लतादीदींच्या भेटीसाठी राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल, पाहा Video

गेल्या 27 दिवसांपासून भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. 92 वर्षीय लतादीदींना करोना आणि न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. करोना संसर्ग जरी गेला असला तरी अद्याप त्यांची प्रकृती खालावली आहे. सकाळीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अक्ष्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन  दीदींच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. 

मंगेशकर कुटुंबिय आणि ठाकरे कुटुंबिय यांचे फार जुने ऋणानुबंध आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive