By  
on  

अंकित मोहनने शेयर केला बाळाचा पहिला फोटो, पोस्टवर होतोय लाईक्सचा वर्षाव

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. या सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता दोघंही आई-बाबा झाले आहेत. अभिनेता अंंकित आणि पत्नी रुची यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

 

अंकितने बाळाची पहिली झलक नुकतीच चाहत्यांशी शेयर केली आहे. .

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankit Mohan (@ankittmohan)

अंकित आणि रुचिने बाळाचं नाव रुआन असं ठेवलं आहे. 

बाळ दोन महिन्याचं झाल्याने दोघांनी गोंडस फोटो शेयर करत आनंद व्यक्त केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive