By  
on  

'तुला सनी लिओनी वगैरे व्हायचे आहे का', बोल्ड फोटोमुळे तेजस्विनी झाली ट्रोल

गुलाबाची कळी म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडीत मराठी सिनेविश्वात प्रसिध्द आहे.

 

सशक्त अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर तिने आपलं स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयासोबतच तेजस्विनीच्या  मनमोहक अदांची चाहत्यांना नेहमीच भुरळ पडते. 

तेजस्विनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.

आपले अनेक व्हिडीओ -फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना प्रत्येक अपडेट देते.

सध्या तेजस्विनी पंडीतच्या एका फोटोची सोशल मिडीयावर बरीच चर्चा रंगली आहे. 

या फोटोमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि घायाळ करणा-या लुकमध्ये पाहायला मिळतेय. 

या फोटोमुळे तिला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केले जातआहे. 

एका युजरने तिला ट्रोल केले आहे.

तुला सनी लिओनी वगैरा व्हायचे आहे का, असं करायची काय गरज आहे असं म्हटलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive