By  
on  

रिंकू राजगुरुचं लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहते झाले सैराट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय.

 

दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

रिंकूने नुकतंच एक जबरदस्त लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांशी शेयर केलं आहे.

रिंकूचं हे लय भारी फोटोशूट पाहून चाहते सैराट झाले आहेत. 

रिंकूच्या या फोटोसूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive