By  
on  

Pawankhind Trailer: अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक थरार, पाहा ‘पावनखिंड’ ट्रेलर

मराठीतील दिगग्ज कलाकारांचा फौजपाटा असलेल्या बहुचर्चित पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’’

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive