By  
on  

Valentine Week मध्ये पती कुणालसोबत सोनाली कुलकर्णी देतेय Couple Goals!

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी मागच्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. सोनाली सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. पती कुणालसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ ती नेहमीच सोशल मिडीयावर शेयर करते. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. सर्वत्र गुलाबी वातावरण आहे. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करतंय. म्हणूनच सोालीनेसुध्दा पतीतीसोबत एक खास व्हॅलेंटाईन स्पेशल फोटोशूट केलं आहे. 

 

 

सोनाली आणि कुणाल यांचं व्हॅलेंटाईनचं प्री-सेलिब्रेशन सुरु आहे. 

सोनालीने ऑरेंज कलरचा बॉयफ्रेंड टी-शर्ट तर कुणालने व्हाईट टीशर्ट ्असे आऊट्फिट्स कॅरी केले आहेत. 

मेड फॉर इच अदर सोनाली आणि कुणाल व्हॅलेन्टाईन निमित्त चाहत्यांना जबरदस्त कपल गोल्स देतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive