By  
on  

प्रेमोत्सव साजरा करण्यासाठी अप्सरेचं खास फोटोशूट, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. कारण, तिचं प्रत्येक फोटोशूट हे खासच असतं. 

आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे प्रेमोत्सव साजरा करण्याचा दिवस. व्हॅलेंटाईननिमित्ताने अप्सरेने खास पिंक साडीतला तिचा दिलखेचक अंदाज चाहत्यांसी शेयर केला आहे.

स्टायलिश ब्लाऊजमध्ये सोनाली खुपच भारी दिसतेय. 

या लाईट बेबी पिंक कलरच्या साडीवर सोनालीने परिधान केलेलं नाजूक मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात भर घालतेय. 

सोनालीचा हा घायाळ करणारा अंदाज पाहून अप्सरा आली..असंच म्हणावं लागेल.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive