By  
on  

बप्पी लहरी आनंद शिंदेना म्हणाले होते मराठीचा मायकल जॅक्सन, उत्कर्ष शिंदेने शेयर केली खास आठवण

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा घेतला. बप्पीदांमुळेच भारतीय संगीताला डिस्को गाण्यांची ओळख झाली व नवचैतन्य पसरलं. बप्पीदांच्या खास आठवणी अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. अशीच एक खास आठवण प्रसिध्द मराठी गायक आनंद शिंदे यांचा मुलगा व बिग बॉस मराठी ३ फेम डॉ. उत्कर्ष शिंदे यांने पोस्ट केली आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive