By  
on  

पाहा Trailer : 'पाँडीचेरी' चित्रपट ट्रेलर लाँच सोहळ्याचे काही क्षण

आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा म्हणून 'पॉंडिचेरी'ची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. दरम्यान आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 

प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होतो. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत.

 

 'पॉंडिचेरी' सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच पार पडला. 

 

 'पॉंडिचेरी' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचवेळी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर आदी कलाकार उपस्थित होते. 

 

 

 

पाहा ट्रेलर - 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive