By  
on  

डॉ. अमोल कोल्हे पुन्हा साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!

छोट्या पडद्यावर तमाम महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज साकारुन डॉ. अमोल कोल्हे यांनी लहान-थोर सा-यांची मनं जिंकली. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेनंतर आता अमोल कोल्हे सध्या सुरु असलेल्या स्वराज्यसौदामिनी ताराराणी मालिकेत पुन्हा एकदा शिवरायांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या फोटोत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य लूकमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"जवळपास सहा महिन्यांनंतर योग आला पुन्हा ते गारूड अनुभवण्याचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर 'महाराज' साकारण्याचा! स्वराज्य सौदामिनी ताराराणी".

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

 डॉ. अमोल कोल्हेंनी आजवर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी आहे. या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांवरील हा सिवजयंती विशेष भाग पाृहण्याची रसिकांना बरीच उत्सुकता आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive