By  
on  

महाराष्ट्राची वाघीण ! बिग बॉस मराठी 3 फेम मीनल शाहचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट

महाराष्ट्राची वाघिण आणि बिग बॉस मराठी ३ च्या घरात एक नारी सबबे भारी पडलेली मीनल शहा एका खास फोटोशूटमधून चाहत्यांची मनं जिंकतेयं

19 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे, त्यानिमित्ताने मीनलने खास फोटोशूट केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना मीनल शाहचा रणरागिणी अवतार पाहायला मिळतोय.

लाल भडक साडी. नथ, चंद्रकोर आणि हातात तलवार अश जबरदस्त मराठमोळ्या लुकमध्ये मीनल झळकतेय.

बिग बॉस मराठीच्या घरात मीनल ही नेहमीच चर्चेत असायची. प्रत्येक टास्कमध्ये मुलांच्या समोर ती एकटी लढा द्यायची. 

मीनलच्या लढाऊ वृत्तीचं नेहमीच सर्वत्र कौतुक झालं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive