By  
on  

प्रिया बापटच्या फोटोंवर चाहत्यांची भन्नाट कमेंट्, 'अय्या गॅस बंद करायचा राहिला'

मराठी सिनेसृष्टीतली गोड-गोजिरी अभिनेत्री  प्रिया बापट सर्वांची खुप लाडकी आहे. मराठीतली ही आघाडीची अभिनेत्री आता हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवतेय. मराठी मालिका, नाटक , सिनेमे यानंतर आता प्रिया हिंदीी वेबसिरीज, सिनेमांमधून आपली छाप पाडतेय. सोशल मिडीयावरही प्रिया प्रचंड सक्रीय. चाहत्यांच्या संपर्कात राहायला तिला आवडतं. अनेक फोटो, व्हिडीओज ती चाहत्यांशी शेयर करते. 

प्रियाने नुकतेच तिचे दिलखुलास हसतानाचे फोटो शेयर केले आहेत आणि चाहत्यानांच कॅप्शन सुचविण्याचं आवाहन केलं आहे. मग काय चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कॅप्शन्स तिच्या फोटोंना सुचविले आणि फोटोही खुप व्हायरल झाले.  

उमेश प्लिज फालतू जोक्स मारु नकोस..आणि फालतू जोक असूनही मला हसू येतंय, असं एकाने सुचवलंय. तर एक म्हणतो, अय्या उमेशला ऑस्कर अवॉर्ड मिळाला. तर एक म्हणतो, अय्या मी गॅस बंद करायचा विसरले, तर दुसरा म्हणतो,मी मास्क लावायाचा विसरले, तर आणखी एक कमेंट अशी की, दादा एक गुड न्यूज आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्सचा वर्षाव करुन चाहत्यांनी प्रियाला कॅप्शन्स सुचविले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive