By  
on  

पाहा Video : परी फेम मायराला आलाय कंटाळा, म्हणते boring day...

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

सध्या मायराला आलाय कंटाळा, म्हणते boring day.... मायराच्या या इन्स्टाग्राम रील वरील व्हिडीओंमध्ये तिचे जबरदस्त एक्स्प्रेशन्स पाहायला मिळतायत. तिचा हा गोड व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive