By  
on  

आईची कार्बन कॉपी आहे रिंकू राजगुरु, साडीतल्या अदा पाहून चाहते झाले सैराट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

रिंकूने साडीतले घायाळ करणारे फोटो पोस्ट करत चाहत्यांचंं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

साडीतले रिंकूचे फोटो आणि अदा पाहून चाहते पुन्हा एकदा सैराट झाले आहेत. 

 

सैराटनंतर रिंकू प्रचंड फिटनेस फ्रिक झाली आहे. 

 

या सुरेख साडीत रिंकूच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

मराठमोळ्या साजात सजलेल्या रिंकूच्या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटी वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive