By  
on  

बिग बॉस मराठी फेम विकास पाटीलची स्वप्नपूर्ती, कोल्हापुरात बांधलं घर

मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठीच्या तिस-.या पर्वातला दुसरा रनर अप ठरलेल्या विकास पाटीलने यंदा घरात आपला ठसा उमटवला. अख्खा महाराष्ट्र बघतोय म्हणत त्याने बिग बॉसचं घर दणाणून सोडलं होतं.अजूनही सोशल मीडियावर विशाल आणि विकासच्या मैत्रीचीच चर्चा सुरू असते. आता पुन्हा एकदा विशालची चर्चा सुरू झाली आहे. कारण त्याने सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

विकासने त्याच्या घराची स्वप्नपूर्ती केलीय. त्याच्या आवडत्या महाराष्ट्रात कोल्हापूरमधील त्याच्या मूळ गावी त्याने छानसं टुमदार असं घर बांधलंय. घराच्या वास्तूशांतीचे खास फोटो सोशल मिडीयावर त्याने शेयर केले आहेत. ज्ञानदीप असं त्याच्या घराचं नाव आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vikas B Patil (@_vikas24_)

 

विकासच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive