By  
on  

Photos : बार्बी गर्ल प्रार्थना बेहेरेचा हा लुक तुम्हाला आवडला का?

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.  प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. 

प्रार्थनाने नेहाच्या भूमिकेपेक्षा वेगळं हटके फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

वेस्टर्न पिंक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये बार्बी गर्ल प्रार्थना खुपच बबली दिसतेय. 

आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते.

आता प्रार्थनाच्या विविध लुक्सचीही चर्चा होताना पाहायला मिळतेय. 

तिच्या सोशल मीडियावर सध्या नवनवीन फोटोंची पर्वणी रसिकांना मिळतेय.

चाहतेसुध्दा या फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive