By  
on  

परी फेम मायरा वायकुळने केली महाशिवरात्रीची पूजा, पाहा हा गोड व्हिडीओ

आज महाशिवरात्री त्यानिमित्ताने संपूर्ण देशभरात भगवान शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. सर्वत्र महाशिवरात्रीनिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत.

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त मायरानेसुध्दा महादेवाच्या पिंडीची पूजा करतानाचा गोड व्हिडीओ शेयर केला आहे. यात साडी नेसून आणि केसात गजरा माळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करणारी मायरा खुपच क्यूट दिसतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive