By  
on  

‘पावनखिंड’ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

मराठी मुलूखात मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद आज चहूदिशांना पहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी व मराठी रसिक गर्दी करत आहेत. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये 'पावनखिंड'च्या शोला प्रेक्षकांनी तूफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. 

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगितले आहे.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे. यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive