By  
on  

Photos : माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत रोमॅटिंक वळण, यश- नेहा आकंठ बुडाले प्रेमात

माजी तुझी रेशीमगाठ ही मालिका छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या रोमॅण्टिक केमिस्ट्रीसोबतच गोड मायराच्या अभिनयाचे प्रेक्षक दिवाने झाले आहे. सध्या मालिकेत रोमॅण्टिक वळण आलं आहे. नेहाने यशच्या प्रेमाचा स्विकार केला आहे. त्यामुळे दोघंही आता प्रेमात आखंठ बुडालेले पाहायला मिळतायत. 

मालिकेत नेहा आणि यश डेटला गेलेले पाहायला मिळतायत तिथला त्यांचा रोमॅण्टिक अंदाज प्रेक्षकांना प्रेमात पाडणारा आहे.

 

 नेहा आणि यशला एकत्र आणण्याचा समीरचा प्लॅन अखेर यशस्वी होतो.

आता यश आणि नेहाचे लग्न होणार का? आजोबा त्यांच्या लग्नाला मान्यता देणार का? यशची सिम्मी काकू त्या दोघांमध्ये दुरावा आणण्यासाठी काही प्लॅन आखणार का... परी यशला बाबा म्हणून स्विकारणार का या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागातून मिळणार आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive