By  
on  

सिनेसृष्टीत मुलाला काम मिळत नसल्यानं किशोरी शहाणे यांनी व्यक्त केली खंत

मराठी सिनेसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज याच लोकप्रियता अमाप आहे. या वयातही त्या स्वताला सुंदर आणि फिट ठेवण्यात यशस्वी आहेत. बिग बॉस मराठीचा दुसरा सीझनही किशोरी ताईंनी गाजवला. सध्या  त्या हिंदी मालिकांमध्ये व्यस्त आहेत. विविध व्यक्तिरेखांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात.  सध्या किशोरीताई नाराज आहेत, याचं कारण जाणून घेऊयात. 

 आई प्रसिद्ध अभिनेत्री, वडीलही सिनेसृष्टीशी संबंधित आणि तरीही त्यांच्या मुलाला सिनेसृष्टीत काम मिळत नाही यावर किशोरी शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Vij (@bobbyvij17)

किशोरीताई म्हणतात, किशोरी शाहणे यांची तक्रार आहे की, त्यांचा मुलगा बॉबी विज याला अद्याप बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालेला नाही. २५ वर्षीय बॉबी मागच्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत किशोरी शहाणे सांगतात, ‘माझा मुलगा फार कमी वयापासून नाटकांमध्ये काम करत आहे. मात्र त्याला अद्याप बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळालेला नाही. मला वाटतं त्याच्या टॅलेंटला वाव मिळायला हवा. त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळायला हवं. जर आम्ही अनेक वर्ष या इंडस्ट्रीला दिली आहेत तर आमच्या मुलाला किमान एक प्लॅटफॉर्म तर नक्कीच मिळायला हवा.’

पुढे घराणेशाहीवर वक्तव्य करताना त्या म्हणाल्या, मी अनेक वर्ष इंडस्ट्रीला दिली आहेत. माझ्या पतींनीही. घराणेशाही हा शब्दच मुळी मला रुचत नाही. मला फक्त माझ्या 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Vij (@bobbyvij17)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive