By  
on  

'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर महिला दिन विशेष सेलिब्रेशन

इंडियन आयडॉल मराठी' च्या मंचावर 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहाने आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 'इंडियन आयडॉल मराठी' या स्पर्धेत सहभागी झालेल्या  स्पर्धक मुलांनी खास सेटवरील महिलांसाठी स्वत:च्या हाताने केक बनवून इतर स्पर्धक मुलींना आणि सगळ्यांना सरप्राइज दिले.

. 'जागतिक महिला दिना'निमित्त 'इंडियन आयडॉल मराठी' च्या मंचावर समस्त महिलांकडून हा खास केक कापण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री , निवेदिका पल्लवी जोशी , निवेदिका स्वानंदी टिकेकर आणि सेटवर असणार्‍या सर्व महिलांना मंचावर बोलवून या सगळ्या महिलांच्या हस्ते केक कापून 'जागतिक महिला दिना'चे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.  पहायला विसरु नका सोमवार ते बुधवार , रात्री 9 वाजता 'इंडियन आयडॉल मराठी' फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive