By  
on  

येल्लो म्हणत महाराष्ट्राच्या अप्सरेने शेयर केलं घायाळ करणारं साडीतलं फोटोशूट

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनयाने मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी रसिकांना भुरळ पाडते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या सोनालीचे विविध फोटोशूट पाहायला मिळणं हे चाहत्यांसाठी एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नसतं. 

सोनालीने पिवळ्या रंगाच्या कॉटन साडीतलं एक झक्कास फोटोशूट नुकतंच शेयर केलं आहे. यात तिचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतोय. 

 

यल्लो म्हणत सोनालीने हे फोटो  शेयर केले आहेत. तसंच तिने या फोटोंसोबत महिलादिनही साजरा केलाय, 

 

अप्सरेचं साडीतलं हे फोटोशूट पाहून तुम्ही पाहताच क्षणी प्रेमात पडाल एवढं मात्र नक्की . सोनाली कुलकर्णीच्या  साडीतल्या फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive