By  
on  

हाय गर्मी! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा

पप्पी दे पारुला’ म्हणत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिताची ओळख केवळ या गाण्यापुरतीच नाही. स्मिताने बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही स्वत:ची खास अशी ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे स्मिताचं नाव घराघरात पोहोचलं. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी स्मिता आपल्या बोल्ड आणि ब्युटिफुल लुकने नेहमीचे चाहत्यांना घायाळ करते. 

 

स्मिताने नुकतंच एक जबरदस्त असं हॉट आणि स्टनिंग फोटोशूट करत चाहत्यांना प्रेमात पाडलंय. 

 

 

हॉट पॅण्ट आणि फ्लॉवर्सचं जॅकेट असलेला स्मिताचा ह्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. 

स्मिताच्या  या ग्लॅमरस फोटोशूटवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive