By  
on  

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा, पाहा Video

आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमातील लूक,गाणी सोशल मिडीयावर चांगलीच फॉलो केले जात आहेत. अभिनेत्री पूजा कातुर्डेने देखील गंगूबाई मधील ढोलीदा गाण्यावरील रीलनुकतीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केली आहे.

गंगूबाई दिसण्यासाठी पूजानेस्पेशल तयारी केली होती. या डान्ससाठी साडी बनवून घेतली आणि मेकअपसाठीही मेहनत केली, त्यामुळेच तिचा लूक हा परफेक्ट आलिया भट सारखा दिसून येतो आहे.ढोलिदा गाण्यातला तिच्या या लूकची चांगलीच चर्चा आहे. आणि ढोलीदाच्या या रीलला पूजाला चांगले व्ह्यूज मिळत आहेत. पूजा कातुर्डे सोशल मिडीयावर चांगलीच एक्टीव्ह आहे. तिच्या पोस्टना फॅन्सची चांगलीच पसंती मिळते.

पूजा कातुर्डे ने आत्तापर्यंत अहिल्याबाई होळकर मालिका ,गणपती बाप्पा मोरया मालिका ,दुनियादारी फिल्मी स्टाईल, भाकरवडी मालिका, श्री गुरुदेवदत्त मालिका ,ती वेळ चित्रपट ,सांग तू आहेस का मालिका पूजा आगामी गेमाड पंथी वेबसिरीज आणि ती वेळ या सिनेमातून भेटायला येणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive