By  
on  

उफ् तेरी अदा ! प्रिया बापटच्या साडी लुकवर चाहते फिदा

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या सौंदर्य व  अभिनयाची  छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापट हे नाव सर्वप्रथम घेतलं जातं. 

मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी सिनेमे आणि वेबसिरीजमध्येही तितक्याच सशक्तपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविते. लवकरच प्रिया अभिनेता रितेश देशमुख सोबत आगामी बॉलिवूडपटात झळकतेय. 

प्रिया बापटने नुकतंच  खास साडीतलं  फोटोशूट शेअर केलं आहे. 

प्रियाच्या या खास फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे. 

प्रिया या साडीत खुपच खुलून दिसतेय. प्रियाला साडी नेसण्याची प्रचंड आवड आहे. अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive