By  
on  

सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांचा ३० वर्षांपूर्वीचा फोटो

मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार भरत जाधव सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. आपल्या आठवणींच्या पेटा-यातून एका पेक्षा एक खजिना ते चाहत्यांसमोर सादर करतात. नुकताच नाटकाच्या प्रयोगाला जातानाचा एक खुप जुना फोटो त्यांनी शेयर केला आहे.  हा जुना फोटो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हला. तीस वर्षांपूर्वीच्या या फोटोत अभिनेते जयराज नायर, दिग्दर्शक केदार शिंदे आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत अभिनेता अंकुश चौधरी आहे.

भरत जाधव लिहतात," हा फोटो खुप कमाल आहे. महाराष्ट्राची लोकधाराच्या वेळेसचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीट पाशी बसलेले आहेत. तिघेही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमाने झपाटलेले.
आयुष्यात महत्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!"

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

' या फोटोवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive