By  
on  

Photos : रिंकू राजगुरुच्या हे दिलखेचक मूड्स पाहिलेत का?

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता ती अनेक आव्हानात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. दरम्यान सोशल मिडीयावरुनही रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. 

रिंकूने विविध मूड्सधले  फोटो पोस्ट करत चाहत्यांचंं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सिंपल टीशर्ट आणि ट्रॅकमधला रिंकूचा हा अवखळ लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. 

सैराटनंतर रिंकू प्रचंड फिटनेस फ्रिक झाली आहे. 

रिंकूच्या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive