By  
on  

फुलाला सुगंध मातीचा फेम समृध्दी केळकरचा रॉयल अंदाज, पाहा Photos

छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या फुलाला सुगंध मातीचाने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली. मालिकेतील शुभम-किर्तीची लग्नानंतरची न्यारी लव्हस्टोरी सर्वांनाच भावतेय. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुध्दा किर्ती फेम समृध्दी केळकर चाहत्यांची मनं जिंकते. 

सध्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर आहे. किर्तीचं आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण तर होतंय पणसोबतच घरच्या जबाबदा-यासुध्दा तिच्यावर आहेत. 

सोशल मिडीयावर किर्ती फेम अभिनेत्री समृध्दी केळकर बरीच सक्रीय असते. नुकतंच समृध्दीने नूवारी साडीतलं एक हटके फोटोशूट शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

समृध्दीचा नऊवारीतला हा हटके आणि खास लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

समृध्दीच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा सध्या वर्षाव सुरु आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive