By  
on  

Photos: रिंकूचे हे फोटो पाहून तुम्हाला लागेल याड!

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमधे रिंकू खुलून तर दिसतेच आहे, पण सोबतच बकरीच्या पिल्लाला घेऊन ती खुप गोड दिसतेय. 

 

 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. खासकरुन तिच्या विविध लुकमधील व्हिडीओ, फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते.

रिंकूच्या या अदांवर चाहते फिदा झाले असून त्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive