By  
on  

“तुम्हाला शोधून चोप दिला आणि गावात धिंड काढली तर…”, तृप्ती देसाईंची ती पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठीचा यंदाचा 3 रा सीझन ब-याच कारणांनी गाजला,या पर्वात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईसुध्दा स्पर्धक म्हणून सामील झाल्या होत्या. अनेक आठवडे त्यांनूी हे घर दणाणून सोडलं. सोशल मिडीयावर तृप्तीताई सतत सक्रीय असतात. नुकत्याच त्यांनी एका पोस्टमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्या महिलांच्या हक्कासाठी सतत प्रयत्नशील असून लढा देताना पाहायला मिळतात. 

 रबरी लिंगाच्या प्रात्यक्षिकाला तृप्ती देसाईंनी पाठिंबा दर्शवला होता. यामुळे अनेकांना त्यांना ट्रोल केले होते. मात्र नुकतंच तृप्ती देसाईंनी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तृप्ती देसाईंनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive