By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री पूजा सावंत आहे, Summer ready!

अभिनेत्री पूजा सावंतचे विविध सुंदर फोटोशूट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतात. नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागलीय ऋतूप्रमाणे आपल्यालाही आपल्या पेहरावात बदल करुन उन्हाळा सुसह्य करण्याची गरज आहे. म्हणूनच पूजाने तिचा एक खास समर स्पेशल कूल लुक चाहत्यांशी शेयर केला आहे. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून पूजा नेहमीच आपलं विविध लुक्समधलं फोटोशूट चाहत्यांशी शेयर करते. 

पूजा ही मराठी सिनेसृष्टीतील फॅशन आयकॉनपैकी एक आहे. त्याचं काही श्रेय पूजाच्या डिझायनर्स, स्टाईलिस्टलाही जातं. मात्र त्या सुंदर आउटफिटसाठी फिट लुक आणि तो लुक कॅरी करणं हे पूजा उत्तररित्या करते. 

कलरफुल कॉटनच्या स्टायलिश आऊटफिटमध्ये पूजाच्या सौंदर्याला चॉर चॉंद लागले आहेत. 

कम्फर्टसोबत फॅशनचा सुरेख मेळ पूजाने साधलाय,चाहत्यांनासुध्दा पूजाचं हे फोटोशूट खुप आवडलं असून त्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive