By  
on  

माझी तुझी रेशीमगाठ : पाहा नेहा कामतचा मराठमोळा साज

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील  आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.  प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल  मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.

आतासुध्दा प्रार्थनाने एक झक्कास फोटोशूट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठमोळ्या साजातले फोटो प्रार्थनाने पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसतेय. 

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतल्या सेटवरचे हे फोटो आहेत. 

प्रार्थनाच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive