By  
on  

रेड कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा अंदाज

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची रंगत वाढते.

नुकतंच प्राजक्ताने तिचे घायाळ करणारे फोटो चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

रेड कलरच्या ऑफ शोल्डर शिमरी गाऊनमधला प्राजक्ताचा हा स्टनिंग लुक घायाळ करतोय.

प्राजक्ताने या रेड गाऊनवर रेड कलरचं गुलाबाचं फूलही माळलंय, त्यामुळे तिच्या  सौंदर्यांला चार चॉंद लागलेत.

प्राजक्ताच्या या डार्लिंग लूकवर चाहते फिदा झाले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive