By  
on  

पाहा Photos : अप्सरेच्या स्टनिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं. सोनालीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलय. या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय. 

सोनालीने तिचे स्टनिंग फोटोज् नुकतेच चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

सोनालीच्या या लुकवरुन तुमची नजर हटणारच नाही. 

एका पुरस्कार सोहळ्यासाठी सोनालीने हा वेस्टर्न गाऊन परिधान केला होता.

या लुकमध्ये सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.

या फोटोशूटमध्ये सोनाली कुलकर्णीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive