By  
on  

वाघांच्या अमेयची ही हटके पोस्ट तुम्ही वाचलीत का?

नेहमीच भन्नाट पोस्ट करत चाहत्यांना सरप्राईज करणा-या मराठी सिनेसृष्टीच्या वाघाने म्हणजेच अभिनेता अमेय वाघने यावेळेस एक हटके फोटो व कॅप्शन शेअर केलं आहे. ह्या फोटोवर चाहत्यांसह अमेयच्या सहकलाकार मित्र-मंडळींकडून लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु झाला आहे. 

अमेय वाघने पोस्ट करत लिहिले आहे,माझ्या पाठीमागे वाईट बोलणारे जे आहेत… त्यांना आरसा! अमेयच्या या बोलक्या पोस्टनं नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. अमेयच्या या पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. अमेयच्या हटके पोस्टचं नेटक-यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amey Wagh (@ameyzone)

 

अमेयची 'द ग्रेट इंडियन मर्डर' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive