By  
on  

हेमांगी कवी म्हणते, “ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण.."

अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त वक्त्व्यामुळे ती सर्वांच लक्ष वेधून घेते. आपल्या बिनधास्त वक्तव्याप्रमाणेच ट्रोलर्सला न जुमानता ती आपली मतं रोखठोकपणे मांडते. हीच तिची खासियत आहे. अनेक विविध व्यक्तिरेखांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. 

हेमांगीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पेट्रोल विषयी बोलताना हेमांगी म्हणाली, “ह्या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

 

हेमांगीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive