By  
on  

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचं आईसोबत जबदस्त Twinning !

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

पण नुकतंच मायराने सुंदर फोटोज् अपलोड केले आहेत. यात तिने तिच्या आईसोबत ट्विनिंग केलं आहे. 

या ट्विनिंग फोटोशूटमध्ये मायराने चक्क आईचीच साडी नेसलीय आणि ती खुपच गोड दिसतेय. 

मायराच्या व तिची आई श्वेताच्या या ट्विनींग साडी फोटोशूटवर चाहते लाईक्सचा वर्षाव करतायत. 

या साडीत मायराने एक जबरदस्त डान्स रील व्हिडीओसुध्दा शेयर केलाय, 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive