By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं!' फेम अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

'सुख म्हणजे नक्की काय असतं!' ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका. ह्या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रसिध्द आहेत. यात गौरी  आणि शालिनीची जाऊबाई म्हणून मिरवणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही लवकरच आई होणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच मिनाक्षीने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. 

मिनाक्षीने जांभळ्या रंगाच्या खास वेल्वेट गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे. 

मिनाक्षी या फोटोशूटमध्ये विविध पोझ देताना दिसत आहे.

मिनाक्षीच्या या फोटोशूटची बरीच चर्चा रंगली आहे, 

मिनाक्षीने पतीसोबतही काही खास क्षण कॅमे-यात कैद केले आहेत.

चाहत्यांकडून मिनाक्षीच्या या फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 

 

 

मीनाक्षीनं या जांभळ्या रंगाच्या गाऊनवर डायमंडची दागिने घातले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive