By  
on  

Photos : अभिनेत्री सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट पाहिलंत का?

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एक हटके  फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे. 

 

ग्रीन टीशर्ट आणि ब्लॅक कलरचा स्कर्ट परिधान केलेली सई एकदम कूल दिसतेय. 

सईने ह्या स्टायलिश आऊटफिटमध्ये जबरदस्त पोझ दिल्या आहेत. 

सई महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाची परिक्षक आहे. त्याच्याच एका भागासाठी तिने हा लुक कॅरी केला होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive