By  
on  

क्या डायलॉग मारा है...! प्रसिध्द मराठी सेलिब्रिटी कपलचा हा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?

बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री श्रृती मराठे ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध फोटोशूट आणि रील्स व्हिडीओ शेयर करत ती चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच श्रृतीने पती आणि हॅंडसम हंक अभिनेता गौरव घाटणेकरसोबतचा एक मजेशीर वरील व्हिडीओ शेयर करत धम्माल उडवून दिली आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुम्हीही तो पाहिल्यावर खळखळून हसाल हे नक्की. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive