By  
on  

अभिनेत्री स्पृहा जोशीचा रिफ्रेशिंग लुक पाहिलात का?

गुणी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी ही आता सर्वांची लाडकी निवेदिका म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक यांच्यासोबतच काही हिंदी वेबसिरीजमधूनही स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्पृहा सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. तिथेसुध्दा स्पृहाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतंच एक रिफ्रेशिंग फोटोशूट शेयर कर स्पृहाने लक्ष वेधून घेतलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

 

लाईट यलो कलरच्या ड्रेसमधलं स्पृहाचं हे फोटोशूट खुपच मस्त आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

यात स्पृहाच्या मनमोहक अदा पाहायला मिळतायत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

स्पृहाच्या या लेटेस्ट फोटोशूटवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

उत्तम अभिनय अन् निखळ सौंदर्य यामुळे स्पृहा नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मराठीसह हिंदीतही स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive