Cat Mommy सई ताम्हणकरच्या या ग्लॅमरस लुकवर चाहते घायाळ

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतील  बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकते. पण नुकतंच एका हटके आणि स्टायलिश आऊटफिटमधलं फोटोशूट शेअर करत सईने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे. 

 

;चंदेरी रंगाच्या या वेस्टर्न आऊटफिट्मध्ये सई खुपच ग्लॅमरस दिसतेय. 

 

सिल्वर थिमच्या या बोल्ड लुकमध्ये सईला पाहून चाहते फिदा झाले आहेत.

काय काय अनी, असं काहीतरी हटके कॅप्शन सईने या फोटोंना दिलंय. 

 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी विराजमान असलेल्या सईने एका भागासाठी हा लुक कॅरी केला होता. 

सईच्या ह्या लुकवर चाहते घायाळ झाले असून लाईक्सचा वर्षाव करतायत

 

Recommended

Loading...
Share