By  
on  

मेहंदी है रचनेवाली..! पाहा शिवानीच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी

मराठी कलाविश्वातील प्रसिध्द सेलिब्रिटी कपल अभिनेत्री  शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्याकडे लगीनघाई आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकतायत. नुकताच शिवानी आणि विराजसचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटा-माटात पार पडला.  

 

येत्या ३ मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ही जोडी लग्नबंधनात अडकतेय, 

 

तर २ मे रोजी शिवानी आणि विराजसचा हळदी समारंभ पार पडणार आहे.  

 

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये नवराई शिवानी रांगोळे खुपच गोड दिसतेय. हातभर काढलेली सुरेख मेहंदी दाखवत शिवानीने आपले हे अविसम्रणीय क्षण रील्स व्हिडीओंच्या रुपात कैद केले आहेत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive