By  
on  

शुभमंगल सावधान ! विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे अडकले लग्नबंधनात

माझा होशील ना या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे या सिनेसृष्टीतल्या गोड कपलने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नात्याची कबुली दिली होती.विराजस आणि शिवानी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील फार्महाऊसवर हा शाही लग्नसोहळा पार पडला. 

विरासज आणि शिवानीच्या लग्नसोहळ्याचे हे खास फोटो समोर आले आहेत. 

 

चाहत्यांनी आणि इतर सेलिब्रिटींनी या फोटोंवर अभिनंदन व लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर शिवानी आणि विराजसच्या घरची लगीनघाई पाहायला मिळाली होती. 

शिवानी व विराजसच्या मेहंदी सोहळ्याचे फोटोसुध्दा समोर आले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive