By  
on  

“हळद लागली, हळद लागली…”, विशाल निकमची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मराठी टेलिव्हिजनवरचा हॅण्डसम हंक अभिनेता आणि बिग बॉस मराठी ३चा विजेता विशाल निकम हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. त्याचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. विशालच्या आयुष्यातले अपडेट्स जाणून घ्यायला चाहते प्रचंड उत्सुक असतात. नुकतंच त्याने हळद लागली, हळद लागली… अशा आशयची एक पोस्ट केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

विशाल निकमने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्याच्या घरातील हळदी सोहळ्याचे आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने “हळद लागली, हळद लागली, आमच्या भावाला हळद लागली!” असे म्हटले आहे. विशालने ही पोस्ट त्याच्या भावासाठी केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive