By  
on  

अपूर्वा नेमळेकरची आई सोबत दुबई सफर, पाहा Photos

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या  दुस-या आणि तिस-या सीझन्समुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नानविविध  फोटोशूट पोस्ट करत ती चाहत्यांकडून वाहवा मिळवते. पण नुकतंच अपूर्वाने आईसोबत दुबईची सफर केली. 

दुबई सफरीचे फोटो अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये अपूर्वा आणि तिची आई दुबईतील सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतायत. 

दुबईचं मिरॅकल गार्डन, बुर्ज खलिफा आणि डेझर्ट सफारी या ठिकाणी मायलेकींनी खुप धम्माल केली.

चाहते अपूर्वाच्या या दुबई सफरीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive