By  
on  

याई रे याई रे…! अप्सरा दिसली रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरसारख्या लुकमध्ये

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं.

 

सोनालीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं याई रे याई रे… म्हणत तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला लुकमध्ये  दिसत आहे.

सोनालीच्या या स्टनिंग लुकवरुन नजरच हटत नाहीए. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलय.

 

या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive