By  
on  

'ताजा खबर'समजली का? प्रथमेश परबची ओटीटीवर एन्ट्री

महाराष्ट्राचा लाडका 'दगडू' प्रथमेश परब लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे, भूवन बाम स्टारर 'ताजा खबर' या हिंदी वेब सिरीज मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  नुकताच या वेब सिरीज चा प्रोमो रिलीज झाला असून, यात प्रथमेश बरोबरच आणखीन काही मराठी कलाकार झळकताना पाहायला मिळाले. प्रथमेशची ही पहिलीच वेबसिरीज आहे. 

 

 

डिजनी हॉटस्टार प्लस वर रिलीज झालेल्या या सीरीज मध्ये श्रिया पिळगांवकर आणि अतिशा नाईक देखील आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive