By  
on  

“कळू दे ना सगळ्यांना हा चिकना माल या कंपनीचा आहे…”, संतोष जुवेकरची पोस्ट वाचा

जून महिन्याच्या तिस-या रविवारी जगभर फादर्स डे उत्साहात साजरा झाला. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या बाबांसोबतचे खास फोटो शेयर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. पण या सगळ्यात सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारा अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट सर्वात जास्त चर्चेत राहिली. 

संतोष जुवेकर याने नुकतंच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या वडिलांकडे पाहताना दिसत आहे. त्याने या फोटोला फार हटके कॅप्शन दिले आहे.

 

संतोष जुवेकर इन्स्टाग्राम पोस्टमधये म्हणतो, 

“चायला आज बाबांचा दिवस आणि विसरलो, त्यांनीच call केला म्हणाले “अरे वेड……. व्या आईला wish करतोस आणि मला विसरलास ? बाबा i love u….. सांगायची गरज आहेका??….. असं मी म्हंटल आणि ते म्हणाले…… अरे माझ्या बाबाला मी नाही दाखवु शकलो जगाला पण तू दाखवु शकतोस ना तुझ्या बाबाला, कळूदे ना मग सगळ्यांना हा चिकना माल ह्या कंपनीचा आहे…….. माझा बाबा लय माझ्यावर गेलाय…… बाबूडी i love u रे!!!! Happy fathers day, असे संतोष जुवेकरने म्हटले आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive